पटले नाही
एकास दुसऱ्याचे
जमले नाही
एकमेकांचे
मतभेद झाले
तंटा पेटला
माझेच खरे
वाटले प्रत्येका
हौस नव्हती
लाखोली वाहिली
प्रतिक्रिया अशी
पश्चाताप करी
राग मनातला
पोचला दुसऱ्याला
घालून वळसा
त्यालाच टोचला
अखेरीस झाले
साध्य काय
खेद वगळून
काहीच न्हाय
तेव्हा पेटला
दिवा मनातला
सांगत आपल्यास
योग्य काय
प्रेमाचे शब्द
चालले असते
भांडण असे
झालेच नसते
विसरू नका
एक गोष्ट
प्रेमाची भाषा
हीच श्रेष्ठ !
*रोहितमुळे सुचलेल्या दोन कडव्यांचा संदर्भ देत सुचलेली कविता*
एकास दुसऱ्याचे
जमले नाही
एकमेकांचे
मतभेद झाले
तंटा पेटला
माझेच खरे
वाटले प्रत्येका
हौस नव्हती
लाखोली वाहिली
प्रतिक्रिया अशी
पश्चाताप करी
राग मनातला
पोचला दुसऱ्याला
घालून वळसा
त्यालाच टोचला
अखेरीस झाले
साध्य काय
खेद वगळून
काहीच न्हाय
तेव्हा पेटला
दिवा मनातला
सांगत आपल्यास
योग्य काय
प्रेमाचे शब्द
चालले असते
भांडण असे
झालेच नसते
विसरू नका
एक गोष्ट
प्रेमाची भाषा
हीच श्रेष्ठ !
*रोहितमुळे सुचलेल्या दोन कडव्यांचा संदर्भ देत सुचलेली कविता*
