Powered By Blogger

शिंक

शिंक माझी पळून गेली
सोडून नाकात वाहती सर्दी
राहिली चेहऱ्यावर अतृप्त नशा
अखेर झाली मलाच सजा

वेडा झालो मी एका शिंकेसाठी
शिंक आली एक कशीबशी
काय देवा किती दुर्दैवी मी
निराश करून परत गेली !