प्रतिभा आहे पण प्रेरणा नाही
प्रेरणा नाही कारण शिल्प अपूर्ण
शिल्प कालचा म्हणून प्रेरणा कालची
कालची प्रेरणा आज हरवली
नवीन प्रेरणा नवी नाही तो नवा शिल्प नाही
प्रेरणा नाही पण प्रतिभा आहे
जणू ही प्रतिभा व्यर्थच आहे
प्रेरणा नाही कारण शिल्प अपूर्ण
शिल्प कालचा म्हणून प्रेरणा कालची
कालची प्रेरणा आज हरवली
नवीन प्रेरणा नवी नाही तो नवा शिल्प नाही
प्रेरणा नाही पण प्रतिभा आहे
जणू ही प्रतिभा व्यर्थच आहे
