Powered By Blogger
झाले बिकट मार्ग। नाही दुसरा मार्ग।।१।।
जणू जवळ दिसावे मरण। परी करावे तयाचे स्मरण।।२।।
असा हा उपाय श्रद्धेचा उपाय। सर्वोत्तम उपाय।।३।।