काळ माझा मज ठाऊक असेल जेव्हा,
अस्तित्व तयाचे कळून येईल तेव्हा.
क्षणभर मज वाटेल भीती व दुख,
पण मनी माझ्या भरेल श्रद्धेचे सुख.
जे तुकांनी अनुभवले अवघ्या आयुष्यात,
तेच मी अनुभवेल त्या छोट्या क्षणात.
असा प्रसंग असेल माझ्या अयशाचे फळ जर,
हा स्वातंत्र्य मी आयुष्यात पाऊ शकलो नाही तर.
अस्तित्व तयाचे कळून येईल तेव्हा.
क्षणभर मज वाटेल भीती व दुख,
पण मनी माझ्या भरेल श्रद्धेचे सुख.
जे तुकांनी अनुभवले अवघ्या आयुष्यात,
तेच मी अनुभवेल त्या छोट्या क्षणात.
असा प्रसंग असेल माझ्या अयशाचे फळ जर,
हा स्वातंत्र्य मी आयुष्यात पाऊ शकलो नाही तर.
