My Stuff
लग्नाचा दिवस, सुंदर दिवस हा
व्याक्तीरुपात भेटतो आधार जेव्हा
गळ्यात घालता वरमाला नात्यांची
नि एक नवीन विण गुंफते प्रेमबंधनांची
या चिरंतन नात्यांचा सोहळा
म्हणजेच वाढदिवस लग्नाचा
वसंत आजोबा आणि प्रतिभा आजी यांना
५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभाच्छा!
Newer Post
Older Post
Home