Powered By Blogger
सानातल्या सान गोष्टींनी जो होतो संतोष,
त्याचे नाव म्हणजे फक्त आशुतोष.
आशुतोष जो असतो, त्याचा दर्जा मोठा नसतो,
संकटाच्या यादीवर तो नेहमीच शेवटचा असतो.
*एका फोटोमधला शब्द ~ असंतोष ~ वाचल्यावर सुचलेल्य ओळी*