Powered By Blogger
रोज हातातून थोडे तर चुका होतातच
आज, काल, परवा असे काही चुका झाले असतील
तर तू त्याबद्दल माफ करशीलच 
रोज सकाळी जाताना मला होती घाई,
म्हणून विसरून जातो म्हणायचं आई,
पण आज तर नकीच विसरणार नाही...
Thank you for everything आई!
*going to मृत्यूजयेश्वर मंदिर on Mom's birthday*